दीक्षा म्हणजे काय?
क्रियायोग दीक्षा म्हणजेसाधकांसाठी एक नवीन जन्म आहे.शेतीची प्रक्रिया काय असते हेमाहित असणाऱ्यांना दीक्षा म्हणजेकाय हे अधिक चांगल्या प्रकारेसमजू शकते. बियाणे पेरण्यापूर्वीशेतकरी जमिनीची मशागत करतात. क्रियायोग दीक्षा सुद्धा अशाचप्रकारची प्रक्रिया आहे..
दीक्षा देणारे गुरु प्रथम साधकच्याशरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जाकाढून टाकतात, मग त्याचेअध्यात्मिक केंद्रे वर्चस्वास्थेतआणतात आणि ईश्वरी उर्जेलात्यांच्याकडे हस्तांतरित करतातआणि साधकाला आशीर्वाद देतातकी त्याला दैवी कृपा प्राप्त होवो.दीक्षेशिवाय साधनामध्ये यशमिळविणे शक्यच नाही.
दीक्षा दरम्यान आलेले अनुभव
आपल्या आत्म्याच्या संस्कारांच्याअनुसार वेगवेगळ्या लोकांना दीक्षादेण्याचा वेगवेगळा अनुभव असूशकतो. दीक्षा दरम्यान प्रत्येकालाअनुभव मिळणे आवश्यकनाही.म्हणजेच दीक्षे दरम्यानप्रत्येकाला अनुभव यायलाच पाहिजेअसे जरुरी नाही. काही वेळाक्रियायोग दीक्षेच्या अध्यात्मिकप्रक्रियेदरम्यान सूक्ष्म अनुभव येऊशकतात. क्रियायोग एक दीर्घकाळापर्यंत साधना करण्याचा वसखोल मार्ग आहे.
क्रियायोगात अचानक किंवा ज्यालाआपण म्हणतो एका रात्रीमध्येचमत्कार काहीही घडत नाहीसाधनांच्या त्यांच्या गेल्या चांगल्याप्रयत्नांमुळे लोक लवकर अनुभवप्राप्त करतात.
चार प्रकारचे दीक्षा असते.
1) स्पर्श दीक्षा
गुरु स्पर्श करून दीक्षा देतात. याप्रकारात दीक्षा देणारे गुरू शिष्यालास्पर्श करून स्वतःची दैवी ऊर्जाआपल्या शिष्यामध्ये स्थानांतरितकरतात.
2) मंत्र दीक्षा
गुरू शिष्याच्या कानामध्ये बीजाक्षरमंत्र म्हणतात, हा बीजाक्षर मंत्र गुप्तठेवण्याची परंपरा/ पद्धत आहे. हाबीजाक्षर मंत्र मनातल्या मनातजितक्या जास्त वेळा म्हंटला जातोतितकी जास्त जलदगतीनेसाधकाची प्रगती अध्यात्मिकमार्गात होते.
3) दृष्टी दीक्षा
एका दृष्टीक्षेपात गुरू संपूर्ण दीक्षाशिष्याकडे पाठवतात. यामध्ये गुरुहे आपल्या शिष्याच्या फक्तडोळ्यात पाहूनच दैवी शक्ती त्याशिष्यामधे पाठवतात.
4) मनो दीक्षा
गुरु वैचारिक शक्तीद्वारे (संकल्पशक्ती) द्वारे दीक्षा देतात आणि हेजाणून घेण्यास आश्चर्य वाटेल कीदीक्षा देण्याच्या इतर प्रकारांच्यातुलनेत ही सर्वात शक्तिशाली पद्धतआहे.
गुरु वरील उल्लेख केलेल्या पद्धतींचेएकत्रीकरण वापरू शकतात.
या आपल्या क्रियायोगाच्या दीक्षेच्यामार्गामध्ये मंत्र दीक्षा आणिमनोदीक्षा या दोघांचे एकत्रीकरणवापरण्यात आलेले आहे. जेव्हाक्रियायायोग अभ्यास करणारासाधक एका ठराविक व कमीतकमीएखाद्या निश्चित स्तरावर प्रगतीकरतो तेव्हा त्या साधकाला एकादैवी शक्ती कडून दैवी मार्गाने व दैवीस्पर्शाने शक्तिपात दीक्षा मिळते.

Comments
Post a Comment