कलियुगात भगवान विष्णू कल्की अवतार कधी घेणार आहेत? व अवतार घेऊन ते कलियुग कसे संपवणार आहे?
श्री लक्ष्मीनारायण हे कलियुगात श्री पद्माकल्की अवतार घेणार आहेत त्यावेळी पृथ्वीवरचे गंगा नदी आणि ईतर नद्या आटणार म्हणजे स्वर्गात परत जाणार आणि एक नक्षत्र ( नीट आठवत नाही n) असेल सगळीकडे अधर्म असणार तेव्हा शंभल नावाचा गावी ६४ कमळाचा पाकळ्या असलेल्या गाव सध्या उत्तर प्रदेशात श्री विष्णु यश आणि श्री सुमती या विद्वान ब्राम्हण दाम्पत्याच्या घरी ते जन्म घेणार आहेत त्यांना श्री परशुराम हे विद्या देतील आणि श्री महादेव यांच्या तपश्चर्येचे बसवतील त्यांचे वर्णन खालील प्रमाणे
इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति
बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा
भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -कल्कि पुराण:२.६
अर्थ :- कल्कि पुराणानुसार, कमळासारखी सामान डोळे असणारी माझी प्रिया लक्ष्मी (देवी) पृथ्वीवर सिंहल या बेटांचा बृहद्रथराजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची पुत्री देवी लक्ष्मी अवतरित होईल . सिंहल म्हणजे श्रीलंका ..
श्रीमद् भागवतनुसार(भागवत पुराण) कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णु हा अवतार घेईल;
शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥
शंभाल ग्राम मुख्य ब्राम्हणाच्या महात्मा असा विष्णु यश च्या घरी कल्की अवतार घेतील ते कलीचा नाश करतील देवाचे वाहन अश्व आहे त्यांच्या हातात अग्नी खडग आहे नक्कीच ते खूपच घटक असणार ते सभवताली ऊर्जा निर्माण करत असणार सध्या ते तंत्र ही मनावाकडे नाही त्यामुळे रायफल नाहीच ….
अश्व हा पांढऱ्या रंगाचा आहे देवाचा वर्ण पांढरा आहे परंतु चील्यास तो काळा होतो कली ल संपून सत युगाची स्थापना करणार आहेत प्रलय येऊन जग संपणार … यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः । कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी।।
धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी जनसमूह सात्विक होईल.
यदा चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यबृहस्पती । एकराशौ समेष्यन्ति भविष्यति तदा कृतम् ॥
मराठीत अर्थ:- बृहस्पतीच्या तिष्य (पुष्य ) नक्षत्रात चंद्र, सूर्य आणि बृहस्पति एकाच नक्षत्रावर समान अंशात येतील,तेव्हा भविष्यात सत्ययुग सुरू होईल.
श्री कल्की देवाय नमः
मी वयाने लहान त्यामुळे जर चूक झाली असेल तर माफ करावे……
सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण काही ही निर्माण होण्यासाठी काही पटेल असे, सबल, ठाम निश्चित कारण असु शकते का हे कधीही नीट तपासून बघत नाही। खोलवर विचार केला तर असे निदर्शनास येते की असे कुठलेच कारण नाही। अगदी कुठलेच नाही।
निर्माण कधी ही काही ही झालेले नाही हे कायम लक्षात ठेवा। कारण निर्माण झालेले काही ही कारण परीणाम यांच्या अंध चक्रात ( Blind loop) मधे अडकेल ज्याचा सुरूवात आणी अंत अजिबात स्पष्ट नसतो आणी अशी निर्मिती ही निसंदेह भ्रामक असते। यात काही ही शंका नाही।
या भ्रामक प्रक्रियेचे अत्यंत साधे, रोजच्य जीवनातील उदाहरण म्हणजे तुम्ह तुमचे वडिल, मग तुमच्य वडिलांचे वडिल, मग त्यांचे वडिल या श्रुंखला ची सुरूवात कधी झाली हे सांगुच शकत नाही तसेच तुमचा मुलगा, मुलाचा मुलगा अशी श्रृंखला पुढे कुठवर हे ही सांगू शकत नाही। अशी सुरुवात व अंत ज्ञात नसलेली प्रक्रिया खोटी, फसवी असू शकते हा साधा संशय ही आयुष्य भर आपल्याला येत नाही। ऊलट आपण चढाओढीने मुले जन्माला घालतो। अशी खोटी प्रक्रिया ही काहीतरी घडत आहे असा भ्रम निर्माण करते पण प्रत्यक्षात सर्व जागेवरच असते। काही ही घडत नाही।
निर्मिती ही बूदधांचया डीपेंडंट ओरीजीनेशन चया बारा घटकांचे blind loop सारखी आहे।
कलीयुग असो की सत्य युग एक कण ही निर्माण होणे ही शकय नाही। त्यामुळे कधी ही काही ही निर्माण झालेले नाही, होत नाही व होणारही नाही। निर्मिती विनाश होत नाही। फकत तसे वाटते। जन्म मृत्यु हा सूदधा एक भ्रम आहे।
असतित्व चे तीन शक्यता असतात।
आहे (Being)
नाही (Not being)
आहे ही आणी नाही ही (Neither being nor not being)
आपण तिसरा प्रकारचे आहोत। सत असत अनिर्वचनीय।
हे बघा, आपल्या सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे पृथ्वी चे वय 432000 वर्ष आहे। आजपावेतो 5120 वर्ष संपलेली आहेत ।आणी 4 लाख 26 हजार आठशे एकोणऐंशी वर्ष अजून शिल्लक आहेत। सध्या कलियुग सुरू असुन भगवंतानी कलीचा अवतार धारण केलेला आहे। डाव्या हातात शिश्न व उजव्या हातात जिव्हा घेतलेले त्याचे स्वरूप आहे।
आणी प्लेग, काॅलरा, कोरोना ह्या असल्या महामा-या हीं कलीचीच देण आहे। घाबरू नका। मानव जात अजून 4 लाख 26 हजार आठशे एकोणऐंशी वर्ष या पृथ्वी तलावर तग धरून राहणार आहे ।
प्रश्न अनाकलनीय आहे. कली अवतरित होऊन कित्येक सहस्रके उलटून गेलीत. भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केल्यानंतर लगेच कली अवतरित होऊन कलीयुग सुरू झाले. ह्या घटनेला सुमारे सहा हजार वर्षे झाली. तुम्हाला कदाचित भगवान कल्कि कधी अवतरित होणार आहेत? असा प्रश्न करायचा असेल ; असे असेल तर प्रश्नात सुधारणा करण्यात यावी
.हा अवतार विष्णु शंभला नगरीत घेणार आहे ..
सर्व प्रथम नद्या अटतील समुद्रात खळबळ माजेल.. ज्वालामुखी फुटून लाव्हा बाहेर पडेल…
खूप वर्ष होईल आणि पृथ्वी जलमय होईल….
स्त्रोत स्कंद पुराण , ब्रम्ह पुराण,
इथे हे चालू होम कारन्टटाईन कधी संपणार ते कळत नाही तर कालियुगाच काय घेऊन बसलात. कलियुग वैगरे बाष्कळ अंधश्रद्धा आहे या युगाच्या कल्पनेने हिंदू धर्माचे खूप नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment