बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?

आता याचा अर्थ बघू … पुरुषांना फसवने हेच स्त्रियांचे काम आहे. स्त्रीया सामान्य माणसालाच काय तर विद्वान लोकांना पण आपल्या जाळ्यात फसवतात. पुरुषांनी आई , बहीण आणि आपल्या स्वताच्या मुलींसोबत सुद्धा एकांतात राहू नये. नाहीतर त्या समोरील व्यक्तीसोबत तुम्ही शारीरिक संबंध बनवन्याची शक्यता आहे. बघा नातं किती पवित्र दाखवलं.

जाळाविच लागली. कारण भरपूर गोष्टी ह्या न पटाय सारख्या होत्या. त्या खालील प्रमाणे आहेत.

  1. दलीतांनी तीन्ही वर्गाची सेवा करायची. त्यांना गावात रहायचा अधिकार नव्हता. दलीत गावाच्या बाहेर राहायचे.
  2. शिक्षण घेन्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होतात. त्यातही फक्त पुरूषच स्त्रिया नाही.
  3. या पुस्तकातून फक्त जातीभेदाला खतपाणी आणि स्त्रियांना खूप खालच्या दर्जाचे लेखले आहे. तसेच ब्राह्मणच सर्वात महान कशे हे दाखवले आहे.
  4. ज्या देशाचा राजा शुद्र आहे. त्या देशात ब्राह्मणांनी जावू नये. कारण शुद्राना राजा बनन्याचा अधिकार नाही.
  5. सकाळीच राजाने उठून तीन्ही वेद वाचावे. नंतर महान ब्राह्मणांची सेवा करावी व त्यांच्या सल्ल्याने कार्य करावे.
  6. जर राजाचा न्यायाधीश शुद्र असेल तर त्याच्या आयुष्यात नेहमीच दुःख असतात.
  7. राजाने ब्राह्मणांची संपत्ती कधीही जप्त करू नये. जर ब्राह्मण सोडून इतर कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती असेल तर राजा ती संपत्ती जप्त करू शकतो.
  8. ब्राह्मणांची सेवा करणे हेच मुख्य काम शुद्रांचे आहे.
  9. जर एखादा शुद्र वरच्या जातीतील लोकांना शिव्या देत असेल तर त्या शुद्राची जीभ काटावी.
  10. जर शुद्र ब्राह्मणांच्या सोबत बसेल तर त्याला राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल आणि त्या व्यक्तीला राज्यातून हाकलून देइल.
  11. जर शुद्र ब्राह्मणांच्या अंगावर थूकला तर राजाने त्या शुद्राच्या तोंडामध्ये लघवी करावी. तसेच त्याचे शिष्न आणि मागचा पुष्ठभाग कापावा.
  12. जर शुद्राने ब्राह्मणांवर हात उचलला किंवा काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर त्या शुद्राचा हात कापावा जर लाथ मारत असेल तर पाय तोडावा.
  13. शुद्रांनी भोजन म्हणून उष्टेच अन्न खावे. तसेच त्यानी जूनेच वापरलेले कपडे घालावे.
  14. जर एखादा कुत्रा , मांजर , कावळा आणि बेंडूक यांची हत्येला आणि शुद्रांच्या हत्येला एवढी काही किंमत नाही. शेवटी शुद्र म्हणजे जंगली प्राणीच.
  15. शुद्र लोक गावात राहू शकत नाहीत. त्याची वस्ती ही गावाच्या बाहेर मसनवटा पाशी राहील.

ब्राह्मण शुद्रांचे पैसा धन हे त्यांच्याकडून घेवू शकतात. कारण शुद्रांचे आपले काहीच नाही. हे सगळे त्यांच्या मालकाचे ब्राह्मणांचे आहे.

अशा भरपूर गोष्टी ह्या वरील पुस्तकांत होत्या.

त्यामुळे हे पुस्तक बाबासाहेबांनी जाळले. जर आता तुम्ही शुद्र असाल तर हे वरील घटना योग्य वाटेल.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती